• Home
  • Learn Geeta
    • PDFs
      • Geeta Adhyay PDF
      • Basic Sanskrit Grammar
      • Reference Books
    • Videos
      • Lead and follow
      • Solo with written shlokas
    • Audios
      • Lead and follow
      • Solo
    • News Letter
  • Ram-Prathishtha
  • About
    • About Us
  • Shop
    • Buy Books Online
    • Offline Stores
  • Registration
    • New Registration
    • गीतासेवी (Geeta Volunteer)
  • Contact
    • Contact Us
    • Testimonials
    • Feedback
Menu
  • Home
  • Learn Geeta
    • PDFs
      • Geeta Adhyay PDF
      • Basic Sanskrit Grammar
      • Reference Books
    • Videos
      • Lead and follow
      • Solo with written shlokas
    • Audios
      • Lead and follow
      • Solo
    • News Letter
  • Ram-Prathishtha
  • About
    • About Us
  • Shop
    • Buy Books Online
    • Offline Stores
  • Registration
    • New Registration
    • गीतासेवी (Geeta Volunteer)
  • Contact
    • Contact Us
    • Testimonials
    • Feedback

1. परम पूज्य श्रद्धेय स्वामीजींची वचने , गीता परिवाराची सर्व धोरणे आणि गीता परिवारातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनांचे मी पालन करीन. *
2. कामासाठी नियोजित केलेल्या सर्व बैठकांना मी उपस्थित राहीन. फारच अपरिहार्य वाटल्यास वरिष्ठांना त्याबाबत पूर्व माहिती देऊन मी बैठकीला न येण्याची परवानगी घेईन. *
3. प्रशिक्षार्थी आणि कार्यकर्त्यां बद्दल मला जी काही माहिती मिळेल, ती मी नेहमी गोपनीय ठेवीन. मी प्रशिक्षार्थी आणि कार्यकर्त्यांची माहिती (नाव, मोबाईल क्र. इ.) गीता परिवाराशिवाय वैयक्तिक किंवा इतर कोणत्याही कारणासाठी वापरणार नाही. *
4. माझ्या कोणत्याही कृतीमुळे प्रशिक्षार्थी किंवा माझ्या सहकारी कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, यासाठी मी सतत काळजी घेईन. *
5. मी परमेश्वराने नियुक्त केलेल्या भक्ताप्रमाणे माझे कर्तव्य पूर्ण शिस्तीने आणि भक्तीने पार पाडीन. सर्व काम हीच माझी उपासना, माझी साधना हीच माझी भक्ती, या भावनेने मी काम करेन. स्वत:ला खास न समजता, मी नेहमी कामालाच प्राधान्य देईन. *
6. गीता परिवाराकडून मिळालेले सर्व साहित्य आणि प्रशिक्षण मी गीता परिवाराशिवाय इतर कोणत्याही प्रकल्पासाठी परवानगीशिवाय वापरणार नाही. *
7. गीता शिका आणि गीता परिवार द्वारे प्रदान केलेल्या साहित्याव्यतिरीक्त अन्य कोणतेही उपक्रम, ते कितीही चांगले असले तरीही, गीता परिवाराच्या कार्यकर्त्यांना किंवा प्रशिक्षणार्थींना वैयक्तिकरित्या किंवा गटात मी सामायिक करणार नाही. *
8. मी प्रशिक्षक/ग्रुप ऑपरेटर/तांत्रिक सहाय्यक/बॅच समन्वयक/निरीक्षण संघ इत्यादींचा सदस्य होऊन मी कोणीतरी खास झालो आहे, असा अभिमान माझ्या मनात कधीच येणार नाही. *
9. मी दिलेली कोणतीही सूचना व्यवस्थापन संघाने स्वीकारली नाही तरीही मला या प्रकरणी कोणतीही खंत वाटणार नाही किंवा त्याबद्दल कोणताही विचार माझ्या मनात येणार नाही. *
10. मी वचन देतो / देते की, मी नि:स्वार्थपणे, कोणत्याही प्रसिद्धी आणि वैयक्तिक स्वार्थाशिवाय, पूर्ण भक्तीभावाने भगवंताच्या या अनोख्या यज्ञात स्विकारलेली कर्तव्ये पार पाडीन. *
11. मी यापूर्वी कोणत्याही संस्थेच्या प्रकल्पाशी निगडीत असल्यास, गीता परिवारातील प्रशिक्षार्थी आणि सहकारी कार्यकर्त्यांमध्ये कधीही त्याचा प्रचार करणार नाही. *

Brief Introduction

I'm selected for *

Contact Info

Main office

  • Sanskar Bal Bhavan, Janta Raja Maidan, Shivaji Nagar, Tal. Sangamner Dist. Ahmednagar State. Maharashtra
  • info@geetapariwar.org

Important links

  • Home
  • About Us
  • Basic Sanskrit Grammar
  • Geeta Adhyay PDF
  • Santha Kaksha Registration
  • Contact Us

Newsletter

Subscribe to receive inspiration, ideas, and news in your inbox.

Click Here

॥ गीता पढ़ें, पढ़ायें, जीवन में लायें ॥